भाजपचे हिरे ठाकरे गटात; पक्षप्रवेशानंतर पहिली प्रतिक्रिया | Advay Hire | Uddhav Thackeray | Shivsena

2023-01-27 7

भाजपचे नेते अद्वय हिरे यांनी नुकताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. अद्वय हिरे हे नाशिक जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आहेत. आज शुक्रवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भवनमध्ये झालेल्या या प्रवेश कार्यक्रमात हिरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. या पक्षप्रवेशानंतर त्यांनी HW मराठीला पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी देखील त्यांनी भाजपवर टीका केली आहे.

#AdvayHire #UddhavThackeray #Shivsena #BJP #SanjayRaut #VinayakRaut #Nashik #Malegaon #Shivsainik #EknathShinde #DadaBhuse #Maharashtra

Videos similaires